हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय समन्वयक, वैद्यकीय शिबीर समन्वयक आणि डाटा एंट्री ऑपरेटर कम लेखापाल पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १७,०००/- रुपये ते  ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.