भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७१ जागा
पोस्टमन पदाच्या १०२९ जागा, मेलगार्ड पदाच्या १५ जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ३२७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी/ बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १८,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये मानधन मिळेल.

आर्ज करण्याची तारीख़ – दिनांक १२ ऑक्टोबर  २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

24 Comments
 1. Sunil Lamgan says

  Best

 2. Govind shirde says

  Govind shirde

 3. Ganesh Gubnar says

  nice job aop

 4. Shubham prakash shirsale says

  Best

 5. Shubham prakash shirsale says

  Nice

 6. Santosh Sontakke says

  Thanks you

 7. Pijwan suryawanshi says

  Nmk nice

 8. Vishwambar kadam says

  Thanks Sir

 9. Pralhad Padghankar says

  Nice

 10. Aakash sarjerao misal says

  Good

 11. vishal more says

  Thank you nmk

 12. saurabh kamlakar warghade says

  good

 13. Navnath Honsangde says

  Website cha time ky aahe sir

  1. NMK says

   24 Hour

 14. RAVIRAJ DEVRAM PAWAR says

  Good

 15. PARALKAR ASHOK NAGNATH says

  NICE

 16. GANESH VAIRAL says

  NICE

 17. Payal lohar says

  Good

 18. Sandip baliram Rodge says

  Thanks nmk

 19. Sandip baliram Rodge says

  Thanks

 20. Pratik sukalkar says

  Nice

 21. Asifa Hanif mulla says

  Thank u so much sir

 22. Shubham bansode says

  Thanks Sir

 23. Swapnil Galiyal says

  Good

Comments are closed.