भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रकल्प तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, वैज्ञानिक आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

प्रकल्प तांत्रिक अधिकारी

ऑनलाईन अर्ज करा

कनिष्ठ संशोधन सहकारी

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.