स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता (नागरी, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सेव्हिंग आणि करार) परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
कनिष्ठ अभियंता (नागरी, तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सेव्हिंग आणि करार) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Ravindra avhad says

    Thanks to you all

  2. syedqutub says

    Nice

Comments are closed.