हिंगोली जिल्हा निवड समितीमार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) व वैद्यकीय अधिकारी (गट-ब) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्षपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पासून दररोज मुलाखती करिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.