हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६ जागा

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या २६ जागा
एमबीबीएस, एमडी, वापर तंत्रज्ञान आणि व्यवस्थापक (अंतर्गत) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.