हिंगोली तहसील कार्यालय अंतर्गत कोतवाल पदाच्या एकूण ५३ जागा

तहसिलदार, तहसील कार्यालय, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औंढा तालुक्यात एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्अयातील र्ज मागविण्यात येत आहेत.

कोतवाल पदांच्या ५३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  हिंगोलीच्या संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

 जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.