हिंगोली जिल्ह्यात निवड समितीमार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ मे २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी रुग्णालय, तोफाखाना, हिंगोली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.