महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा (नागपूर) विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या १८ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
वित्त आणि लेखाधिकारी, प्रणाली प्रशासक, वसतिगृह वॉर्डन, सिस्टम ऑपरेटर, कनिष्ठ लेखापाल, चालक, परिचारिका, कनिष्ठ प्लंबर आणि स्वयंपाकी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) इमारत, मिहान फ्लायओव्हरला लागून, ओआयएल डेपो जवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर, पिनकोड- ४४११०८

ई-मेल पत्ता – [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.