महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३८ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३८ जागा
जिल्हानिहाय बाल कल्याण समिती सदस्य व अध्यक्ष आणि बाल न्याय मंडळ सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – जाहिरातीत दिलेल्या जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवावेत.

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १८ ऑक्टोबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.