अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाखा मध्ये LIC विमा प्रतिनिधी नेमणे आहेत

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रहिवासी असलेल्या पदवीधर तसेच एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवरांकडून एल.आय.सी. प्रतिनीधी (Advisors) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपणास असे वाटते का ?
आपली गुणवत्ता व घेत असलेल्या कष्टाच्या तुलनेत आपणास मिळणारे उत्पन्न कमी आहे? आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतील अशा एका संधीच्या शोधात आपण आहात का?

मिळणारे लाभ – आकर्षक दराने कमिशन, आयुष्यभर मिळणारे रेनीवल कमिशन, ग्रॅच्युटी ग्रुप टर्म इन्शुरन्स, ड्रीम ऑफ कार आणि ड्रीम ऑफ होम चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिगरव्याजी कर्ज.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असावा. संगणक क्षेत्रातील ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज कोणी करावा – पतसंस्था मॅनेजर किंवा कर्मचारी, पिग्मी एजंट, बचत गट चालक, विनानुदानित संस्थेतील कर्मचारी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्हस, MR, व्हेटर्नरी डॉक्टर्स, हिशोबनीस, जनरल इन्शुरन्स/ आरटीओ एजंट तसेच कोरोनामुळे स्वतः चा व्यवसाय बंद पडलेले व्यापारी किंवा नोकरी गमावलेले बेरोजगार तरुण-तरुणी यात सहभागी होऊ शकतात.

ईच्छुक उमेदवारांनी आपली आवश्यक माहिती खालील लिंकवर क्लिक करून भरून तो फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.

(जाहिरात)

ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.