भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक विभागात विविध पदांच्या १९९ जागा

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९९ जागा
लेखापरीक्षक, लेखापाल, लिपिक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.