स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या २० जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्जाची पाठविण्याचा पत्ता – सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे आर.बी.एम. कॉलेज ऑफ एज्युकेशन (B.ED आणि M.ED), हट्टा, ता. बसमत, जि. हिंगोली पिनकोड- ४३१७०५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.