पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२९ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २२९ जागा
समुपदेशक, समूहसंघटिका, सहाय्यक, प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक, समन्वयक, स्वयंसेवक, मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन आणि मशीन दुरुस्तीकार पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पासून अर्ज सादर करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे- ११

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.