आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा 
बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, अस्थिव्यंग, पॅथॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची पत्ता – कार्यालय, जिल्हाधिकारी, दीव (UT)

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण ३४९ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.