दमण-दीव वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या २ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील ऍनेस्थेटिस्ट पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऍनेस्थेटिस्ट पदांच्या एकूण २ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, किल्ला परिसर, मोती,दमण, पिनकोड- ३६६२२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.