मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

मिरा-भाईंदर महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर- २, ठाणे, पिनकोड- ४०००६४

प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.