हिंगोली येथील महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अथवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय (संबंधित अभ्यासक्रम) उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा दिनांक ७ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग,हिंगोली.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Sushhant Shivaji rathod says

    Nice job

  2. Akshay MADHUKar NAGOSE says

    Nice

Comments are closed.