राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) यांच्या आस्थापनेवरील ऑपरेटर पदाच्या एकूण १० जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आहेत.

ऑपरेटर पदाच्या एकूण १० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.