विदेशी व्यापार महासंचालक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

विदेशी व्यापार महासंचालक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – विभागीय अतिरिक्त महासंचालक फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, क्रमांक 26, हॅडोज रोड, नुंगमबक्कम, चेन्नई- 600006

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.