भारतीय मका संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

भारतीय मका संशोधन संस्था (ICAR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
निवासी सल्लागार, यंग प्रोफेशनल- II, यंग प्रोफेशनल- II (IT), यंग प्रोफेशनल- II (संवाद विशेषज्ञ), यंग प्रोफेशनल- I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दोन दिवस आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  ICAR-IIMR. नवी दिल्ली

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.