ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत विविध पदांच्या ९० जागा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, बाल मानसशास्त्रज्ञ, प्रोग्रामर, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी ग्रेड- II, परफ्यूजनिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, तंत्रज्ञ, भ्रूणशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, न्यूक्लियर मेडिसीन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, लोअर डिव्हिजन क्लर्क, लॅब अटेंडंट ग्रेड II, हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड III, शवागार परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक लवकरच  कळवली जाणार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.