संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १०९ जागा

संघ लोक सेवा आयोग (UPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०९ जागा
वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहाय्यक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूक्लियर मेडिसिन), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (भौतिकशास्त्र), अन्वेषक ग्रेड-I, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.