पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात एकूण १५० जागा

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५० जागा
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर
पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरू होण्याची तारीख – २६ एप्रिल २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.