केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक कमांडंट (अ) पदांच्या ५०६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सशस्त्र पोलीस पदांच्या ५०६ जागा
सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरू होण्याची तारीख – १५ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.