महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-२०२२ उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘गट-क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ या परीक्षेतील ‘सामान्य क्षमता चाचणी’ प्रथम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना सदरील ती संबंधित/ खालील लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.

 

उत्तरतालिका पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.