महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-२१) अंतिम निकाल उपलब्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१ (MAHATET) परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना सदरील निकाल संबंधित खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

येथे निकाल पाहा

राखीव निकाल

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.