कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ७९ जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

विविध पदांच्या एकूण ७९ जागा
वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे, पिनकोड- ४०००६४

प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.