उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इय्यता-बारावी) परीक्षा निकाल जाहीर झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/ मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून बारावी परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींना खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना सदरील निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.

घोषणापत्र पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.