डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (मुंबई) मध्ये विविध पदांच्या २२ जागा

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई (Dr. HBSU) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
पूर्णवेळ कंत्राटी व्याख्याता आयटी तज्ञ, लिपिक आणि शिपाई पदाच्या जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० मे २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.