कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत विविध पदांच्या १८ जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका/ नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/ कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.