रांजणगावच्या (RMD) इंटरनॅशनल स्कुलमध्ये विविध पदांच्या भरपूर जागा

महागणपती फाउंडेशन संचालित रसिकलाल माणिकचंद धारीवाल (RMD) इंटरनॅशनल स्कुल, रांजणगाव गणपती यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या ३५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या अनुभवी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता ई-मेल किंवा व्हाट्सअप द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

नोकरीचे ठिकाण – रांजणगाव गणपती, पुणे.

निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

ई-मेल पत्ता[email protected] वर आपले अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – रसिकलाल माणिकचंद धारीवाल (RMD) इंटरनॅशनल स्कुल, पुणे- नगर रोड, रांजणगाव गणपती.

 अधिक माहितीकरिता 9922429999 या क्रमांकावर संपर्क करावा.

येथे जाहिरात पाहा

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.