केंद्रीय अप्रत्यक्ष कर-सीमा शुल्क मंडळामार्फत विविध पदांच्या ११० जागा

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांच्यामार्फत सहायक संचालक पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक संचालक पदांच्या ११० जागा
अतिरिक्त सहायक संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाचे आत (साधारण ५ मे २०२४ पर्यंत) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.