दुय्यम सेवा पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०२१ निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ जुलै २०२२ आणि १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उमेदवारांना खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

घोषणापत्र पाहा

येथे निकाल पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.