केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत विविध पदांच्या २४३ जागा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडूनन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४३ जागा
सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११

एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.