पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ १० हजार कोटींची मदत देणार

पहिल्यांदा महापुराने आणि नंतर परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवल्याने शेतकऱ्याची दैना झाली आहे. राज्यात सर्वदूर पीकांची नासाडी झाल्याने सरकार खडबडून झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी तत्काळ १० हजार कोटींची मदत देण्यासाठी निर्देश दिले आहेत.

मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकीत हे निर्देश देण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter