राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स ट्रेनी ऑपरेटर प्रवेशपत्र उपलब्ध

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स (RCF) यांच्या आस्थापनेवरील ट्रेनी ऑपरेटर पदाच्या ५० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter