पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आशा स्वयंसेविका पदांच्या १३ जागा
पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविका पदाच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
आशा स्वयंसेविका पदाच्या १३ जागाशैक्षणिक पात्रता – पदांनुसार…