रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा 
लेखपाल, साखि्यकी अन्वेषक, पर्यवेक्षक आणि सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, चौथा मजला, रेगड जिल्हा परिषद, अलिबाग. (रायगड)

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.