आरईसी पारेषण प्रकल्प कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा

आरईसी पारेषण प्रकल्प कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
कार्यकारी अभियंता, उप. कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी, वरिष्ठ सल्लागार/ सहकारी सल्लागार/ सल्लागार आणि सहयोगी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज  सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.