रायगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या २ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या २ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असावे व कमाल ४३ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.