पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आशा स्वयंसेविका पदांच्या १३ जागा

पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविका पदाच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

आशा स्वयंसेविका पदाच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ मार्च  २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण –पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवळे तलावाजवळ, पनवेल, पिनकोड-४१०२०६

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.