रायगड जिल्हा माजी सैनिक महामंडळात विविध पदांच्या एकूण ७ जागा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड, पुणे अधिनस्त असलेल्या रायगड जिल्हा माजी सैनिक महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
व्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, क्लर्क आणि कार्यालय परिचर पदांच्या जागा

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected] or [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रायगड बीएलडीजी ओपी नॅशनल वॉर मेमोरियल, घोरपडी, पुणे, पिनकोड – ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येईल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.