इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात तांत्रिक अधिकारी पदांच्या ३५० जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक अधिकारी पदांच्या ३५० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २३,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.