डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३७ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
सहाय्यक प्राध्यापक, लिपिक कम टंकलेखक आणि चालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० व ११ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.