Browsing Category

Ex- Announcement

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ४१ जागा

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.…

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील न्यूट्रिशनिस्ट, शेफ, असिस्टंट शेफ पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ९, ११, १५, १६ ऑक्टोबर २०१९ आयोजित करण्यात येत आहे. विविध…

राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या आस्थापनेवर तांत्रिक पदांच्या जागा

राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर…

भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवर सैनिक पदांच्या एकूण २० जागा

भारतीय सेना दल  यांच्या आस्थापनेवर सैनिक पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे. सैनिक पदांच्या एकूण २० जागा शैक्षणिक पात्रता…

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या आस्थापनेवर उपव्यवस्थापक पदांच्या ३० जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.…

अंबरनाथ (ठाणे) येथील आयुध कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २३ जागा

आयुध कारखाना, अंबरनाथ यांच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी व पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख…

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५१ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख…

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर सिस्टीम ऑफिसर पदांच्या १६५ जागा

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या आस्थापनेवरील सिनिअर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसर पदांच्या एकूण १६५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने…

मुंबई (ठाणे) येथे डिसेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक…

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी, सल्लागार, प्रधान सल्लागार, गुणवत्ता हमी अधिकारी आणि लेखापाल पदांच्या एकूण २2 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});