राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या आस्थापनेवर उपव्यवस्थापक पदांच्या ३० जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ३० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बांधकाम अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.