इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ४१ जागा

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ४१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सबंधित पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

परीक्षा फीस – १,००० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.