अंबरनाथ (ठाणे) येथील आयुध कारखान्यात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २३ जागा

आयुध कारखाना, अंबरनाथ यांच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी व पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी व पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी पदाकरिता पदवीधर असावा व पदविका प्रशिक्षणार्थी पदाकरिता उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदविका अर्हता असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी – अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी ४,२८४/- रुपये तसेच डिप्लोमा प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी ३,५४२/- रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, सोनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र-४२१५०२

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – दिनांक  २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.