भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५१ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ४५१ जागा 
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित शाखेतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्ष दरम्यान असावे.

वेतनश्रेणी – उमेदवारास प्रतिमाह ६०,००० /- दरमाह वेतनश्रेणी देण्यात येईल.

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.